views
TATA कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होम जॉब पगार 30 हजार रु. | TATA WFH Jobs 2024 -rojgarservices
TATA WFH Jobs 2024 मित्रांनो तुम्ही देखील घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटर वरून काम करून चांगला पगार आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी टाटा ग्रुपच्या नावाजलेल्या टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स या कंपनीमध्ये वर्क फ्रॉम होमच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत.यासाठी संपूर्ण देशभरात उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सदरील जॉब साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा शुल्क भरावे लागणार नाही अर्ज करण्यासाठीची लिंक, अधिकृत जाहिरात, आवश्यक पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
मित्रांनो टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स कंपनी टाटा ग्रुपच्या अंतर्गत येणारी महत्त्वाची कंपनी असून यामध्ये विविध पदांसाठीच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि यामध्ये अनेक जागांसाठी उमेदवारांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही देखील घरी बसल्या तुमच्या वेळेनुसार काम करून चांगले इनकम कमवायचा विचार करत असल्यास तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
सदरील भरती प्रक्रियेमध्ये सेल्स मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, असोसिएट, सुपर असोसिएट, एरिया सेल्स मॅनेजर, चॅनल सेल्स मॅनेजर यांसारख्या विविध रिक्त जागांसाठी भरती होणार आहे आणि यामध्ये उमेदवारांची निवड ही ऑनलाइन मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला अर्ज सबमिट करणे आवश्यक असणारा आहे.
TATA AIG Life Insurance company is a life insurance company comes under TATA Group and this company now hiring candidates for many vacant posts and to apply for this posts candidates must have completed their graduation.The posts are for work from home and the names such as Sales Manager,Relationship Manager,Assosiate,Super Associate,Area Sales Manager,Channel Sales Manager etc.
कंपनीचे नाव – टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स कंपनी
विभाग – खाजगी नोकरी
पदाचे नाव – सेल्स मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, असोसिएट, सुपर असोसिएट, एरिया सेल्स मॅनेजर, चॅनल सेल्स मॅनेजर
शैक्षणिक पात्रता –
काम करण्याची पद्धत – वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम ऑफिस
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्यास सुरुवात – 01 मार्च 2024
निवड प्रक्रिया – ऑनलाइन मुलाखतीद्वारे निवड
सदरील जॉब साठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असणार आहे. वर्क फ्रॉम होम साठी जर अप्लाय करायचा असल्यास तुमच्याकडे चांगली इंटरनेट सुविधा आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही काम करणार त्या ठिकाणी शांतता असणे आवश्यक असणार आहे.
मित्रांनो यामध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून ट्रेनिंग देखील दिली जाणार आहे. सध्याच्या जगात लाइफ इन्शुरन्स ही एक गरजेची सर्विस झाली आहे आणि यामध्येच टाटा एआयजी कंपनीकडून मिळणाऱ्या विविध इन्शुरन्स बद्दल माहिती नवनवीन ग्राहकांना इन्शुरन्स घेण्यासाठी जोडणे आणि सर्विसेस बद्दल व्यवस्थित माहिती पोहोचवणे हे काम उमेदवारांना करावे लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवार हा भारतीय रहिवासी असावा.
उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
इंग्रजी बोलायला आणि वाचायला देखील येणे आवश्यक आहे.
कोणत्याही शिफ्ट मध्ये काम करण्याची तयारी असावी.
उमेदवाराकडे चांगली इंटरनेट सुविधा असणे अनिवार्य आहे.TATA WFH Jobs 2024
https://rojgarservices.com/tata-wfh-jobs-2024/#more-3485
Comments
0 comment